IPL 2022, RR vs CSK: आयपीएल (IPL) 2022 चा 68 वा सामना आज संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जमध्ये (Chennai Super Kings) खेळला जात आहे. चेन्नईने प्रथम फलंदाजी करून 20 ओव्हरमध्ये 150 धावा केल्या आहेत आणि राजस्थान संघ फलंदाजीला उतरला आहे. आयपीएलच्या प्लेऑफच्या (IPL PlayOffs) आता चौथ्या क्रमांकासाठी दिल्ली आणि बेंगलोर संघ रिंगणात आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)