IPL 2022, RR vs CSK Match 68: संजू सॅमसनच्या संथ खेळीवर लागला ब्रेक, राजस्थानने गमावली दुसरी विकेट

IPL 2022, RR vs CSK Match 68: राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनची संथ खेळी संपुष्टात आली आहे. सॅमसनला 20 चेंडूत 15 धावत मिचेल सँटनरने पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. त्याने आपल्या डावात फक्त दोनच चौकार मारले. तत्पूर्वी, 151 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल्स संघाने दुसऱ्याच षटकात जोस बटलरची विकेट गमावली.

IPL 2022, RR vs CSK Match 68: संजू सॅमसनच्या संथ खेळीवर लागला ब्रेक, राजस्थानने गमावली दुसरी विकेट
आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, RR vs CSK Match 68: राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनची संथ खेळी संपुष्टात आली आहे. सॅमसनला 20 चेंडूत 15 धावत मिचेल सँटनरने पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. तत्पूर्वी, 151 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल्स संघाने दुसऱ्याच षटकात जोस बटलरची विकेट गमावली. असे असूनही राजस्थानचा संघ विजयपथावर अग्रेसर आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 20, 2022 10:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).