IPL 2022, RCB vs PBKS Match 60: आरसीबी फिरकीपटू शाहबाझ अहमदने (Shahbaz Ahmed) पंजाब किंग्सला (Punjab Kings) तगडा झटका दिला आणि संघाचा स्टार सलामीवीर जॉनी बेअरस्टोला (Jonny Bairstow) पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. शाहबादच्या गोलंदाजीवर बेअरस्टो चुकीचा फटका खेळून मोहम्मद सिराजकरवी झेलबाद होऊन बाद झाला. त्याने 29 चेंडूत 66 धावांची खेळी केली.
A huge wicket for @RCBTweets, courtesy Shahbaz Ahmed! 👍 👍
Jonny Bairstow gets out after slamming a brilliant 66 off 29 balls.
Follow the match ▶️ https://t.co/jJzEACTIT1#TATAIPL | #RCBvPBKS pic.twitter.com/YbmHniDTVT
— IndianPremierLeague (@IPL) May 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)