IPL 2022: लखनौविरुद्ध मॅच विनिंग शतकानंतर रजत पाटीदारचे ट्विट, विराट कोहलीचे मानले आभार (See Tweet)
बेंगलोरच्या विजयाचा पाया रचत पाटीदारने 49 चेंडूत शतक झळकावून नाबाद 112 धावा केल्या आणि अहमदाबादमध्ये राजस्थान रॉयल्ससोबत क्वालिफायर 2 सामना निश्चित केला.
IPL 2022: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) फलंदाज रजत पाटीदारने (Rajat Patidar) आयपीएल (IPL) 2022 एलिमिनेटरमध्ये बेंगलोरने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध 14 धावांनी विजय मिळविल्यानंतर ट्विटरवर पोस्ट शेअर करत विराट कोहलीचे (Virat Kohli) मनापासून आभार मानले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)