IPL 2022, PBKS vs LSG Match 42: लखनौची गाडी रुळावरून घसरली, 109 धावांत निम्मा संघ पॅव्हिलियनमध्ये परतला; पंजाबचे जोरदार कमबॅक

IPL 2022, PBKS vs LSG Match 42: नाणेफेक गमावून पहिले फलंदाजीला आलेल्या लखनौ सुपर जायंट्सची गाडी रुळावरून घसरली आहे. संघाने 109 धावांवर पाच विकेट गमावल्या आहेत. दीपक हुडा धावबाद झाल्यानंतर क्रुणाल पांड्या आणि आयुष बडोनी यांनी खराब शॉट्स खेळून विकेट गमावल्या आहेत.

IPL 2022, PBKS vs LSG Match 42: लखनौची गाडी रुळावरून घसरली, 109 धावांत निम्मा संघ पॅव्हिलियनमध्ये परतला; पंजाबचे जोरदार कमबॅक
पंजाब किंग्स (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, PBKS vs LSG Match 42: नाणेफेक गमावून पहिले फलंदाजीला आलेल्या लखनौ सुपर जायंट्सची (Lucknow Suepr Giants) गाडी रुळावरून घसरली आहे. संघाने 109 धावांवर पाच विकेट गमावल्या आहेत. दीपक हुडा धावबाद झाल्यानंतर क्रुणाल पांड्या (Krunal Pandya) आणि आयुष बडोनी (Ayush Badoni) यांनी खराब शॉट्स खेळून विकेट गमावल्या आहेत. कृणाल ने मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात 7 चेंडूत 7 धावांवर आपली विकेट गमावली. त्यानंतर बडोनी देखील अवघ्या 4 धावांत पॅव्हिलियनमध्ये परतला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 29, 2022 08:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).