IPL 2022, PBKS vs LSG Match 42: रबाडाने दिला लखनौला पहिला झटका, कर्णधार KL Rahul स्वस्तात तंबूत परत

IPL 2022, PBKS vs LSG Match 42: पंजाब किंग्सविरुद्ध नाणेफेक गमावून फलंदाजीला उतरलेल्या लखनौ सुपर जायंट्सने पॉवरप्लेमध्ये पहिली विकेट गमावली आहे. पंजाबचा स्टार वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने केएल राहुलला अवघ्या 6 धावांवर पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे. राहुलनंतर आता दीपक हुडा मैदानात उतरला आहे.

IPL 2022, PBKS vs LSG Match 42: रबाडाने दिला लखनौला पहिला झटका, कर्णधार KL Rahul स्वस्तात तंबूत परत
केएल राहुल (Photo Credit: PTI)

IPL 2022, PBKS vs LSG Match 42: पंजाब किंग्सविरुद्ध (Punjab Kings) नाणेफेक गमावून फलंदाजीला उतरलेल्या लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) पॉवरप्लेमध्ये पहिली विकेट गमावली आहे. पंजाबचा स्टार वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने केएल राहुलला (KL Rahul) अवघ्या 6 धावांवर पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 29, 2022 07:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).