IPL 2022, MI vs RR Match 9: मुंबई इंडियन्सचा दुसरा फलंदाज तंबूत परत, अनमोलप्रीत सिंह 5 धावांवर बाद
IPL 2022, MI vs RR Match 9: राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी याने आपल्या पहिल्याच षटकांत मुंबई इंडियन्स संघाला दुसरा झटका दिला आहे. सैनीच्या गोलंदाजीवर अनमोलप्रीत सिंह खराब शॉट खेळून देवदत्त पडिक्क्लकडे झेलबाद होऊन माघारी परतला. अनमोलप्रीत सिंह फक्त पाच धावाच करू शकला. अशाप्रकारे मुंबईने पॉवरप्लेमध्ये दुसरी विकेट गमावली.
IPL 2022, MI vs RR Match 9: राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) वेगवान गोलंदाज नवदीप सैनी (Navdeep Saini) याने आपल्या पहिल्याच षटकांत मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला दुसरा झटका दिला आहे. सैनीच्या गोलंदाजीवर अनमोलप्रीत सिंह (Anmolpreet Singh) खराब शॉट खेळून देवदत्त पडिक्क्लकडे झेलबाद होऊन माघारी परतला. अनमोलप्रीत सिंह फक्त पाच धावाच करू शकला. अशाप्रकारे मुंबईने पॉवरप्लेमध्ये दुसरी विकेट गमावली.
Match 9. WICKET! 3.6: Anmolpreet Singh 5(4) ct Devdutt Padikkal b Navdeep Saini, Mumbai Indians 40/2 https://t.co/lPXtk37wjj #MIvRR #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 02, 2022 06:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

