IPL 2022, MI vs PBKS Match 23: 49 धावांची धमाकेदार खेळी करून Dewald Brevis आऊट, मुंबईचा तिसरा फलंदाज तंबूत परत

IPL 2022, MI vs PBKS Match 23: मुंबई इंडियन्सचा युवा फलंदाज डेव्हाल्ड ब्रेव्हिस 25 चेंडूत 49 धावांची धडाकेबाज खेळी करून पॅव्हिलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 5 षटकार मारले. त्याला ओडियन स्मिथने झेलबाद करून पंजाब किंग्सला मोठा दिलासा मिळवून दिला. ब्रेविसने यापूर्वी एका षटकांत 29 धावा चोपल्या होत्या.

IPL 2022, MI vs PBKS Match 23: 49 धावांची धमाकेदार खेळी करून Dewald Brevis आऊट, मुंबईचा तिसरा फलंदाज तंबूत परत
डेवाल्ड ब्रेविस (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, MI vs PBKS Match 23: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) युवा फलंदाज डेव्हाल्ड ब्रेव्हिस (Dewald Brevis) 25 चेंडूत 49 धावांची धडाकेबाज खेळी करून पॅव्हिलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 5 षटकार मारले. त्याला ओडियन स्मिथने झेलबाद करून पंजाब किंग्सला (Punjab Kings) मोठा दिलासा मिळवून दिला. ब्रेविसने यापूर्वी एका षटकांत 29 धावा चोपल्या होत्या.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 13, 2022 10:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).