IPL 2022, MI vs PBKS Match 23: अर्धशतक करून मयंक अग्रवाल आऊट, मुंबई इंडियन्सला पहिले यश; पाहा स्कोर

IPL 2022, MI vs PBKS Match 23: पंजाब किंग्सचा सलामीवीर आणि कर्णधार मयंक अग्रवाल याने मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएलच्या 15 व्या पर्वातील आपले पहिले अर्धशतक ठोकले. मयंकने आपल्या खेळीत 30 चेंडू खेळले. यादरम्यान त्याने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. मात्र मयंक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मुरुगन अश्विनच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन माघारी परतला आहे.

IPL 2022, MI vs PBKS Match 23: अर्धशतक करून मयंक अग्रवाल आऊट, मुंबई इंडियन्सला पहिले यश; पाहा स्कोर
मुंबई इंडियन्स (Photo Credit: PTI)

IPL 2022, MI vs PBKS Match 23: पंजाब किंग्सचा (Punjab Kings) सलामीवीर आणि कर्णधार मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) याने मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) आयपीएलच्या 15 व्या पर्वातील आपले पहिले अर्धशतक ठोकले. मयंकने आपल्या खेळीत 30 चेंडू खेळले. यादरम्यान त्याने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. मात्र मयंक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मुरुगन अश्विनच्या (Murugan Ashwin) गोलंदाजीवर झेलबाद होऊन माघारी परतला आहे. अशाप्रकारे विकेटसाठी धडपडणाऱ्या मुंबईला पहिले यश मिळाले. बाद होण्यापूर्वी अग्रवालने सलामीसाठी शिखर धवनच्या साथीने 97 धावांची भागीदारी केली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 13, 2022 08:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).