IPL 2022, MI vs PBKS Match 23: मुंबईने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, रोहितच्या ‘पलटन’मध्ये एक बदल

IPL 2022, MI vs PBKS: मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात आयपीएलचा 23 वा सामना आज पुणेच्या MCA क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यातून मुंबई आपले खाते उघडण्याच्या निर्धारित असेल, तर पंजाब आपला तिसरा विजय नोंदवू इच्छित असेल.

IPL 2022, MI vs PBKS Match 23: मुंबईने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, रोहितच्या ‘पलटन’मध्ये एक बदल
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज (Photo Credit: PTI)

IPL 2022, MI vs PBKS: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि  पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात आयपीएलचा (IPL) 23 वा सामना आज पुणेच्या MCA क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यातून मुंबई आपले खाते उघडण्याच्या निर्धारित असेल, तर पंजाब आपला तिसरा विजय नोंदवू इच्छित असेल. मुंबईच्या ‘पलटन’मध्ये एक बदल झाला असून टायटल मिल्स (Tymal Mills) रामनदीप सिंहच्या जागी परतला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 13, 2022 07:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).