IPL 2022, MI vs LSG Match 37: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) संघाला पहिले यश मिळवून देत लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) सलामीवीर क्विंटन डी कॉकला (Quinton de Kock) अवघ्या दहा डावांत माघारी धाडलं आहे. बुमराहच्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर डी कॉक मुंबईचा कर्णधार रोहित शर्माच्या हाती झेलबाद झाला. अशाप्रकारे टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या लखनऊने 27 धावसंख्येवर पहिली विकेट गमावली आहे.
Bumrah draws the first blood! Rohit Sharma with a fine catch as Quinton de Kock departs for 10 runs.
Live - https://t.co/O75DgQTVj0 #LSGvMI #TATAIPL pic.twitter.com/yo4tsW75aU
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)