IPL 2022, MI vs LSG Match 26: लखनौ सुपर जायंट्सचे जोरदार पुनरागमन, स्टोइनिसकडून ईशान किशनचा दांडू गुल

IPL 2022, MI vs LSG Match 26: मुंबई इंडियन्सने धावांचा पाठलाग करताना खराब सुरुवातीचे सत्र सुरूच ठेवले आहे. पॉवरप्ले नंतर मार्कस स्टोइनिसने आपल्या पहिल्या षटकांत मुंबईचा महागडा ईशान किशनचा त्रिफळा उडवला आहे. यासह मुंबईने 57 धावांत तिसरी विकेट गमावली आहे.

IPL 2022, MI vs LSG Match 26: लखनौ सुपर जायंट्सचे जोरदार पुनरागमन, स्टोइनिसकडून ईशान किशनचा दांडू गुल
मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, MI vs LSG Match 26: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) धावांचा पाठलाग करताना खराब सुरुवातीचे सत्र सुरूच ठेवले आहे. पॉवरप्ले नंतर मार्कस स्टोइनिसने (Marcus Stoinis) आपल्या पहिल्या षटकांत मुंबईचा महागडा ईशान किशनचा (Ishan Kishan) त्रिफळा उडवला आहे. यासह मुंबईने 57 धावांत तिसरी विकेट गमावली आहे. किशन 17 चेंडूत 13 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला असून आता तिलक वर्मा फलंदाजीला उतरला आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 16, 2022 06:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).