IPL 2022, MI vs DC Match 69: दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) 50 धावसंख्येवर सरफराज खानची (Sarfaraz Khan) चौथी विकेट गमावली आहे. मयंक मार्कंडेने (Mayank Markande) सरफराजला विकेटकीपर ईशान किशन करवी झेलबाद करून मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) आणखी एक यश मिळवून दिले. अशाप्रकारे आज दिल्लीला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत घेऊन जाण्याची मोठी जबाबदारी कर्णधार ऋषभ पंतवर असेल. पंतने चालू हंगामात अनेक चांगल्या खेळी खेळल्या आहेत.
Match 69. WICKET! 8.4: Sarfaraz Khan 10(7) ct Ishan Kishan b Mayank Markande, Delhi Capitals 50/4 https://t.co/sN8zo9Rb5w #MIvDC #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)