IPL 2022, MI vs RCB Match 69: जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) दुसरे यश मिळवून देईल आणि दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) खतरनाक फलंदाज मिचेल मार्शला (Mitchell Marsh) पहिल्याच बॉलवर पॅव्हिलियनची वाट दाखवली. मुंबईने नाणेफेक जिंकल्यावर गोलंदाजांनी जोरदार सुरुवात केली आणि सलग ओव्हरमध्ये दिल्लीला दोन मोठे धक्के दिले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)