IPL 2022, MI vs DC Match 2: कर्णधार ऋषभ पंत अवघ्या एक रनवर आऊट, Tymal Mills याच्या झोळीत दिल्लीची मोठी विकेट

मुंबई इंडियन्सने दिलेल्या 178 धावांच्या प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्स संघाला टायटल मिल्स याने तिसरा, पण मोठा धक्का दिला आहे. दिल्ली कॅपिटल्सला तिसरा धक्का कर्णधार ऋषभ पंत याच्या रूपाने बसला, जो मिल्सच्या चेंडूवर एका धावेवर टिम डेविड याच्याकडे झेलबाद झाला. 6 षटकांत दिल्ली कॅपिटल्सने 46 धावसंख्येवर तीन विकेट गमावल्या आहेत.

IPL 2022, MI vs DC Match 2: कर्णधार ऋषभ पंत अवघ्या एक रनवर आऊट, Tymal Mills याच्या झोळीत दिल्लीची मोठी विकेट
मुंबई इंडियन्स (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, MI vs DC Match 2: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिलेल्या 178 धावांच्या प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाला टायटल मिल्स (Tymal Mills) याने तिसरा, पण मोठा धक्का दिला आहे. दिल्ली कॅपिटल्सला तिसरा धक्का कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या रूपाने बसला, जो मिल्सच्या चेंडूवर एका धावेवर टिम डेविड (Tim David) याच्याकडे झेलबाद झाला. 6 षटकांत दिल्ली कॅपिटल्सने 46 धावसंख्येवर तीन विकेट गमावल्या आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 27, 2022 06:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).