IPL 2022, MI vs DC Match 2: ऋषभ पंत याने टॉस जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, मुंबई इंडियन्स समोर सलामीच्या सामन्यात पराभवाची मालिका मोडण्याचे आव्हान

IPL 2022, MI vs DC Match 2: मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल 15 च्या दुसऱ्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याने नाणेफेक जिंकली व मुंबईला पहिले फलंदाजी करण्यासाठी बोलावले. आजच्या सामन्यातून माजी चॅम्पियन मुंबई इंडियन्स गेल्या नऊ वर्षांपासून सुरु आपल्या सलामीच्या सामन्यातील पराभवाची मालिका खंडित करण्याचे आव्हान असेल.

IPL 2022, MI vs DC Match 2: ऋषभ पंत याने टॉस जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, मुंबई इंडियन्स समोर सलामीच्या सामन्यात पराभवाची मालिका मोडण्याचे आव्हान
रोहित शर्मा आणि रिषभ पंत (Photo Credit: Twitter)

IPL 2022, MI vs DC Match 2: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स  (Delhi Capitals) यांच्यातील आयपीएल 15 च्या दुसऱ्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) याने नाणेफेक जिंकली व मुंबईला पहिले फलंदाजी करण्यासाठी बोलावले. आजच्या सामन्यातून माजी चॅम्पियन मुंबई इंडियन्स गेल्या 9 वर्षांपासून सुरु आपल्या सलामीच्या सामन्यातील पराभवाची मालिका खंडित करण्याचे आव्हान असेल.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 27, 2022 03:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).