IPL 2022, MI vs CSK Match 33: मुंबई इंडियन्सचा निम्मा संघ 85 धावांवर पॅव्हिलियनमध्ये परतला, ब्रावोचा चेन्नईला दिलासा
IPL 2022, MI vs CSK Match 33: 14व्या षटकात ड्वेन ब्रावोच्या तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मुंबई इंडियन्सचा नवोदित हृतिक शोकीन 25 धावांवर बाद झाला. मिडऑफला उभ्या असलेल्या रॉबिन उथप्पाने त्याचा सोपा झेल घेतला. अशाप्रकारे मुंबईचा निम्मा संघ 85 धावांवर पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. तर आता किरॉन पोलार्ड फलंदाजीला मैदानात उतरला आहे.
IPL 2022, MI vs CSK Match 33: 14व्या षटकात ड्वेन ब्रावोच्या (Dwayne Bravo) तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) नवोदित हृतिक शोकीन (Hrithik Shokeen) 25 धावांवर बाद झाला. मिडऑफला उभ्या असलेल्या रॉबिन उथप्पाने त्याचा सोपा झेल घेतला. अशाप्रकारे मुंबईचा निम्मा संघ 85 धावांवर पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. तर आता किरॉन पोलार्ड फलंदाजीला मैदानात उतरला आहे.
Match 33. WICKET! 13.3: Hrithik Shokeen 25(25) ct Robin Uthappa b Dwayne Bravo, Mumbai Indians 85/5 https://t.co/tymE70xyUM #MIvCSK #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 21, 2022 08:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

