IPL 2022, MI vs CSK Match 33: डॅनियल सॅम्सची शानदार गोलंदाजी, Shivam Dube याचा मोठा अडथळा केला दूर; पहा स्कोर

IPL 2022, MI vs CSK Match 33: चेन्नई सुपर किंग्सचा स्टार अष्टपैलू शिवम दुबे 14 चेंडूत 13 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. सॅम्सचा चेंडू दुबेच्या बॅटच्या कडेला लागून विकेटच्या मागे ईशान किशनकडे गेला, ज्याने उंच उडी घेत शानदार कॅच पकडला. चेन्नई संघाने 13 षटकात 4 विकेट गमावून 88 धावा केल्या आहेत. संघाला विजयासाठी 42 चेंडूत 68 धावांची गरज आहे.

IPL 2022, MI vs CSK Match 33: डॅनियल सॅम्सची शानदार गोलंदाजी, Shivam Dube याचा मोठा अडथळा केला दूर; पहा स्कोर
डॅनियल सॅम्स (Photo Credit: PTI)

IPL 2022, MI vs CSK Match 33: चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) स्टार अष्टपैलू शिवम दुबे (Shivam Dube) 14 चेंडूत 13 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. सॅम्सचा चेंडू दुबेच्या बॅटच्या कडेला लागून विकेटच्या मागे ईशान किशनकडे गेला, ज्याने उंच उडी घेत शानदार कॅच पकडला. चेन्नई संघाने 13 षटकात 4 विकेट गमावून 88 धावा केल्या आहेत. संघाला विजयासाठी 42 चेंडूत 68 धावांची गरज आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 21, 2022 10:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).