IPL 2022 Mega Auction: राहुल चाहर 5 कोटी 25 लाखाच्या बोलीसह पंजाब किंग्समध्ये
IPL 2022 Mega Auction: पंजाब किंग्जने लेगस्पिनर राहुल चहरला 5.25 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले. पंजाबचे मालक नेस वाडिया चाहरला विकत घेण्यास उत्सुक दिसत होते आणि लवकरच त्याच्या नावाची बोली लावण्यासाठी आग्रही होते. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्याकडून बोली युद्धाचा सामना केल्यानंतर, अनिल कुंबळे-प्रशिक्षित संघाला एक आश्वासक युवा लेग-स्पिनर मिळाला.
IPL 2022 Mega Auction: पंजाब किंग्जने लेगस्पिनर राहुल चहरला 5.25 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले. पंजाबचे मालक नेस वाडिया चाहरला विकत घेण्यास उत्सुक दिसत होते आणि लवकरच त्याच्या नावाची बोली लावण्यासाठी आग्रही होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
LSG vs DC TATA IPL 2025 Scorecard: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्याचा लाईव्ह स्कोअरकार्ड
गैरवर्तन, मारहाण... क्रिकेटपटू Amit Mishra च्या पत्नीने केले गंभीर आरोप, 1 कोटी रुपयांची भरपाई मागितली
IPL 2025 Match Fixing: आयपीएलमध्ये मॅच फिक्सिंग! लखनौविरुद्ध पराभवानंतर राजस्थान रॉयल्सवर आरोप; नेम प्रकरण काय?
Indian Musical Instrument Sound As Horns: आता वाहनांच्या हॉर्नमधून येणार बासुरी, तबला, हार्मोनियमसारख्या भारतीय संगीत वाद्यांचा आवाज; रस्त्यावरील अनुभव सुखद करण्यासाठी Minister Nitin Gadkari यांचा नवा प्रस्ताव
Advertisement
Advertisement
Advertisement