IPL 2022 Mega Auction: सिंगापुरच्या Tim David याच्यासाठी फ्रँचायझींमध्ये रंगली लढत, मुंबई इंडियन्सने 8.25 कोटींची बोली लावून केले खरेदी
IPL 2022 Mega Auction: सिंगापुरचा धाकड अष्टपैलू टिम डेविड याच्यासाठी आयपीएल लिलावाच्या दुसऱ्या दिवशी फ्रँचायझींमध्ये रंगतदार लढत पाहायला मिळाली. यावेळी संघांनी सिंगापूरच्या 6 फूट 5 इंच उंचीच्या अष्टपैलूवर संघाने उत्साहाने बोली लावली. 40 लाखांच्या मूळ किंमतीसह लिलावात आलेल्या टीम डेविडला मुंबई इंडियन्सने 8.25 कोटींमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले.
IPL 2022 Mega Auction: सिंगापुरचा (Singapore) धाकड अष्टपैलू टिम डेविड (Tim David) याच्यासाठी आयपीएल लिलावाच्या दुसऱ्या दिवशी फ्रँचायझींमध्ये रंगतदार लढत पाहायला मिळाली. यावेळी संघांनी सिंगापूरच्या 6 फूट 5 इंच उंचीच्या अष्टपैलूवर संघाने उत्साहाने बोली लावली. 40 लाखांच्या मूळ किंमतीसह लिलावात आलेल्या टीम डेविडला मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 8.25 कोटींमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले. तो याआधी RCB कडून खेळला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)