IPL 2022 Mega Auction: आयपीएल लिलावाच्या दुसऱ्या दिवसाची प्रक्रिया सुरु, गुजरात टायटन्सने Alzarri Joseph याला कोटी रुपयात केले खरेदी
IPL 2022 Mega Auction: वेस्ट इंडिजचा धाकड वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफला गुजरात टायटन्सने 2.40 कोटी रुपयांच्या किमतीत खरेदी केले आहे. जोसेफने मुंबई इंडियन्सकडून 2019 मध्ये आयपीएल पदार्पण केले होते. मुंबईने जोसेफला खरेदी करण्याचा प्रयत्न केला, पण नंतर माघार घेतली. त्यानंतर जोसेफसाठी गुजरात आणि पंजाबमध्ये लढत रंगली. ज्यामध्ये नवीन आयपीएल फ्रँचायझीने बाजी मारली.
IPL 2022 Mega Auction: वेस्ट इंडिजचा धाकड वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफला (Alzarri Joseph) गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) 2.40 कोटी रुपयांच्या किमतीत खरेदी केले आहे. जोसेफने मुंबई इंडियन्सकडून 2019 मध्ये आयपीएल (IPL) पदार्पण केले होते. मुंबईने जोसेफला खरेदी करण्याचा प्रयत्न केला, पण नंतर माघार घेतली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement