IPL 2022, LSG vs RR: लखनौ सुपर जायंट्सला मोठा झटका, कर्णधार KL Rahul आऊट
IPL 2022, LSG vs RR Match 63: लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल 19 चेंडूत 10 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. राहुलने आपल्या डावात फक्त एकच षटकार मारला. प्रसिद्ध कृष्णाने त्याला झेलबाद करून राजस्थान रॉयल्सला मोठा दिलासा मिळवून दिला. लखनौ सुपर जायंट्स संघाने 6 षटकात 3 गडी गमावून 34 धावा केल्या.
IPL 2022, LSG vs RR Match 63: लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) कर्णधार केएल राहुल (KL Rahul) 19 चेंडूत 10 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. राहुलने आपल्या डावात फक्त एकच षटकार मारला. प्रसिद्ध कृष्णाने त्याला झेलबाद करून राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) मोठा दिलासा मिळवून दिला. लखनौ संघाने 6 षटकात 3 गडी गमावून 34 धावा केल्या. तत्पूर्वी, राजस्थानचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने त्याच्या दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीच्या चेंडूंवर दोन बळी घेतले. मात्र, त्याची हॅटट्रिक हुकली.
A huge wicket for @rajasthanroyals! 👍 👍@prasidh43 strikes as @ybj_19 takes a good catch. 👌 👌#LSG lose their captain KL Rahul.
Follow the match 👉 https://t.co/9jNdVD6NoB#TATAIPL | #LSGvRR pic.twitter.com/mUiwhG0hNf
— IndianPremierLeague (@IPL) May 15, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 15, 2022 10:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

