IPL 2022, LSG vs DC Match 45: दिल्ली कॅपिटल्सला तगडा झटका, ताबडतोड फलंदाजी करून Mitchell Marsh आऊट

IPL 2022, LSG vs DC Match 45: लखनौने दिलेल्या 196 लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने मिचेल मार्शची मोठी विकेट गमावली आहे. लखनौचा फिरकी गोलंदाज कृष्णप्पा गौतमच्या फिरकीत अडकून मार्श विकेटकिपर ऋषभ पंतकरवी झेलबाद होऊन बाद झाला. मार्शने 20 चेंडूत 37 धावांची ताबडतोड खेळी केली. यादरम्यान त्याने तीन चौकार आणि तितकेच षटकारही मारले.

IPL 2022, LSG vs DC Match 45: दिल्ली कॅपिटल्सला तगडा झटका, ताबडतोड फलंदाजी करून Mitchell Marsh आऊट
आयपीएल 2022 ट्रॉफी (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, LSG vs DC Match 45: लखनौने दिलेल्या 196 लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने मिचेल मार्शची मोठी विकेट गमावली आहे. लखनौचा फिरकी गोलंदाज कृष्णप्पा गौतमच्या फिरकीत अडकून मार्श विकेटकिपर ऋषभ पंतकरवी झेलबाद होऊन बाद झाला. मार्शने 20 चेंडूत 37 धावांची ताबडतोड खेळी केली. यादरम्यान त्याने तीन चौकार आणि तितकेच षटकारही मारले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 01, 2022 06:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).