IPL 2022, LSG vs DC Match 15: पृथ्वी शॉ याची झटपट सुरुवात, डेविड वॉर्नरची बॅट अजूनही शांत; पॉवरप्ले मध्ये दिल्लीच्या बिनबाद 52 धावा

आयपीएल 2022 चा 15 वा सामना मुंबईतील DY पाटील स्टेडियमवर ऋषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्स आणि केएल राहुलच्या लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला जात आहे. दिल्ली कॅपिटल्सने पॉवरप्ले मध्ये वर्चस्व गाजवले. पहिल्या 6 षटकात दिल्ली ने एकही विकेट न गमावता 52 धावा केल्या. पृथ्वी शॉ 47 आणि वॉर्नर 3 धावा करून क्रीजवर आहेत.

IPL 2022, LSG vs DC Match 15: पृथ्वी शॉ याची झटपट सुरुवात, डेविड वॉर्नरची बॅट अजूनही शांत; पॉवरप्ले मध्ये दिल्लीच्या बिनबाद 52 धावा
पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, LSG vs DC Match 15: आयपीएल 2022 चा 15 वा सामना मुंबईतील DY पाटील स्टेडियमवर ऋषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि केएल राहुलच्या लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Gianst) यांच्यात खेळला जात आहे. दिल्ली कॅपिटल्सने पॉवरप्ले मध्ये वर्चस्व गाजवले. पहिल्या 6 षटकात दिल्ली ने एकही विकेट न गमावता 52 धावा केल्या. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) 47 आणि वॉर्नर 3 धावा करून क्रीजवर आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 07, 2022 08:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).