IPL 2022, LSG vs DC Match 15: लखनऊला दुसरा झटका, Evin Lewis स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये परतला
IPL 2022, LSG vs DC Match 15: लखनऊ सुपर जायंट्स एविन लुईस याच्या रूपात दुसरी विकेट गमावली आहे. फिरकीपटू ललित यादव याने दिल्ली कॅपिटल्सला आणखी एक यश मिळवून देत लखनऊच्या घातक फलंदाजाला 13 चेंडूत अवघ्या 5 धावांवर माघारी धाडलं. अशाप्रकारे 13 षटकांत लखनऊचा स्कोर दोन बाद 90 धावा आहे. क्विंटन डी कॉकला साथ देण्यासाठी दीपक हुडा मैदानात उतरला आहे.
IPL 2022, LSG vs DC Match 15: लखनऊ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) एविन लुईस (Evin Lewis) याच्या रूपात दुसरी विकेट गमावली आहे. फिरकीपटू ललित यादव याने दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) आणखी एक यश मिळवून देत लखनऊच्या घातक फलंदाजाला 13 चेंडूत अवघ्या 5 धावांवर माघारी धाडलं. अशाप्रकारे 13 षटकांत लखनऊचा स्कोर दोन बाद 90 धावा आहे. क्विंटन डी कॉकला साथ देण्यासाठी दीपक हुडा मैदानात उतरला आहे.
Match 15. WICKET! 12.3: Evin Lewis 5(13) ct Kuldeep Yadav b Lalit Yadav, Lucknow Super Giants 86/2 https://t.co/h7J5KcCIMl #LSGvDC #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 07, 2022 10:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

