IPL 2022, LSG vs CSK Match 7: क्विंटन डी कॉक याचे शानदार अर्धशतक, चेन्नईचे गोलंदाज लखनऊच्या पहिल्या विकेटच्या शोधात

IPL 2022, LSG vs CSK Match 7: लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आयपीएलचा सातवा खेळला जात आहे. चेन्नईने दिलेल्या 211 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊचा सलामीवीर क्विंटन डी कॉक याने शानदार अर्धशतक झळकावले. डी कॉक आपल्या या खेळीत 34 चेंडूंचा सामना केला आणि 9 चौकार खेचले. दुसरीकडे चेन्नईचे गोलंदाज लखनऊच्या पहिल्या विकेटसाठी शर्थीने प्रयत्न करत आहेत.

IPL 2022, LSG vs CSK Match 7: क्विंटन डी कॉक याचे शानदार अर्धशतक, चेन्नईचे गोलंदाज लखनऊच्या पहिल्या विकेटच्या शोधात
क्विंटन डी कॉक आणि केएल राहुल (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, LSG vs CSK Match 7: लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात आयपीएलचा (IPL) सातवा खेळला जात आहे. चेन्नईने दिलेल्या 211 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊचा सलामीवीर क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) याने शानदार अर्धशतक झळकावले. डी कॉक आपल्या या खेळीत 34 चेंडूंचा सामना केला आणि 9 चौकार खेचले. यादरम्यान डी कॉकने सलामीसाठी कर्णधार केएल राहुल सोबत 10 षटकांत 98 धावांची भागीदारी देखील करून संघाला जरबदस्त सुरुवात करून दिली. दुसरीकडे चेन्नईचे गोलंदाज लखनऊच्या पहिल्या विकेटसाठी शर्थीने प्रयत्न करत आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 31, 2022 10:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).