IPL 2022, LSG vs CSK Match 7: चेन्नई सुपर किंग्सला तगडा झटका, धमाकेदार अर्धशतक करून रॉबिन उथप्पा तंबूत परतला

IPL 2022, LSG vs CSK Match 7: रॉबिन उथप्पा याने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 25 चेंडूत अर्धशतक ठोकले. यादरम्यान त्याने 8 चौकार आणि 1 षटकार लगावला. पण अर्धशतक पूर्ण करताच उथप्पा लखनऊचा फिरकीपटू रवी बिष्णोई याच्या जाळ्यात अडकला आणि पायचीत होऊन तंबूत परतला. 8 षटकांनंतर चेन्नईचा स्कोर दोन बाद 87 धावा आहे.

IPL 2022, LSG vs CSK Match 7: चेन्नई सुपर किंग्सला तगडा झटका, धमाकेदार अर्धशतक करून रॉबिन उथप्पा तंबूत परतला
रॉबिन उथप्पा (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, LSG vs CSK Match 7: रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) याने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध (Lucknow Super Giants) 25 चेंडूत अर्धशतक ठोकले. यादरम्यान त्याने 8 चौकार आणि 1 षटकार लगावला. पण अर्धशतक पूर्ण करताच उथप्पा लखनऊचा फिरकीपटू रवी बिष्णोई (Ravi Bishnoi) याच्या जाळ्यात अडकला आणि पायचीत होऊन तंबूत परतला. 8 षटकांनंतर चेन्नईचा स्कोर दोन बाद 87 धावा आहे. यापूर्वी उथप्पाने मोईन अली याच्या साथीने अर्धशतकाई भागीदारी करून संघाचा डाव स्थिरावला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 31, 2022 08:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).