IPL 2022, LSG vs CSK Match 7: आयपीएलमध्ये आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात लखनऊ-चेन्नई, पहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
IPL 2022, LSG vs CSK Match 7: IPL 15 च्या 7 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई या सामन्यात तीन बदलांसह मैदानात उतरणार आहे. मोईन अली, ड्वेन प्रिटोरियस आणि मुकेश चौधरी यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला असून लखनऊ संघात एक बदल झाला आहे.
IPL 2022, LSG vs CSK Match 7: आयपीएल 15 च्या 7 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ब्रेबॉर्न स्टेडियमवर रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) नेतृत्वाखालील संघ प्रथम फलंदाजीला उतरेल. चेन्नई या सामन्यात तीन बदलांसह मैदानात उतरणार आहे. मोईन अली, ड्वेन प्रिटोरियस आणि मुकेश चौधरी यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला असून लखनऊ संघात एक बदल झाला आहे. अँड्र्यू टाय याने लखनऊसाठी आयपीएल पदार्पण केले आहे.
🚨 Team News 🚨
1⃣ change for @LucknowIPL as Andrew Tye makes his debut
3⃣ changes for @ChennaiIPL as Moeen Ali, Dwaine Pretorius & Mukesh Choudhary named in the team.
Follow the match ▶️ https://t.co/uEhq27KiBB
A look at the Playing XIs 🔽 #TATAIPL | #LSGvCSK pic.twitter.com/6aAIXyc7xS
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 31, 2022 07:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

