IPL 2022, KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्सला तिसरा धक्का, Umran Malik ने एकाच ओव्हरमध्ये दिले दोन धक्के

IPL 2022, KKR vs SRH Match 61: सनरायझर्स हैदराबादचा स्टार वेगवान गोलंदाज उमरान मलिकने आपल्या पहिल्याच षटकांत कोलकाता नाईट रायडर्सला दोन धक्के दिले आणि नितीश राणा पाठोपाठ अजिंक्य रहाणेला माघारी धाडलं. राणा 16 चेंडूत 26 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. तर मलिकच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अजिंक्य रहाणे झेलबाद झाला.

IPL 2022, KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्सला तिसरा धक्का, Umran Malik ने एकाच ओव्हरमध्ये दिले दोन धक्के
उमरान मलिक (Photo Credit: PTI)

IPL 2022, KKR vs SRH Match 61: सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) स्टार वेगवान गोलंदाज उमरान मलिकने (Umran Malik) आपल्या पहिल्याच षटकांत कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) दोन धक्के दिले आणि नितीश राणा पाठोपाठ अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) माघारी धाडलं. राणा 16 चेंडूत 26 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. तर मलिकच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अजिंक्य रहाणे झेलबाद झाला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 14, 2022 08:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).