IPL 2022, KKR vs DC Match 19: दिल्ली कॅपिटल्सने 160 धावसंख्या ओलांडली, पण 4 विकेट गमावल्या

IPL 2022, KKR vs DC Match 19: सुनील नारायण याने कोलकाता नाईट रायडर्स संघाला चौथे यश मिळवून दिले आणि दिल्लीच्या रोवमन पॉवेल याला अवघ्या 8 धावांवर पॅव्हिलियनमध्ये धाडलं. अशाप्रकारे कॅपिटल्सने चार विकेट गमावल्या आहेत, परंतु 15.1 षटकांत त्यांनी 160 धावसंख्या पार केली आहे. पॉवेलला रिंकू सिंह याच्या हाती झेलबाद केले, जो बदली खेळाडू म्हणून मैदानात आहे.

IPL 2022, KKR vs DC Match 19: दिल्ली कॅपिटल्सने 160 धावसंख्या ओलांडली, पण 4 विकेट गमावल्या
IPL (Pic Credit- IPL twitter)

IPL 2022, KKR vs DC Match 19: सुनील नारायण (Sunil Narine) याने कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाला चौथे यश मिळवून दिले आणि दिल्लीच्या रोवमन पॉवेल (Rovman Powell) याला अवघ्या 8 धावांवर पॅव्हिलियनमध्ये धाडलं. अशाप्रकारे कॅपिटल्सने चार विकेट गमावल्या आहेत, परंतु 15.1 षटकांत त्यांनी 160 धावसंख्या पार केली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 10, 2022 04:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).