IPL 2022, GT vs RCB Match 43: गुजरातला मोठा दिलासा, शमीने उडवला विराट कोहलीचा त्रिफळा

IPL 2022, GT vs RCB Match 43: वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने गुजरात टायटन्स संघाला मोठे यश मिळवून दिले आणि अर्धशतक करून खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा स्टार फलंदाज विराट कोहलीला माघारी धाडलं. शमीच्या आक्रमक चेंडूने विराटचा त्रिफळा उडाला आणि माजी आरसीबी कर्णधार 53 चेंडूत 58 धावांवर बाद झाला.

मोहम्मद शमी (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, GT vs RCB Match 43: वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाला मोठे यश मिळवून दिले आणि अर्धशतक करून खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) स्टार फलंदाज विराट कोहलीला (Virat Kohli) माघारी धाडलं. शमीच्या आक्रमक चेंडूने विराटचा त्रिफळा उडाला आणि माजी आरसीबी कर्णधार 53 चेंडूत 58 धावांवर बाद झाला. विराटने आपल्या खेळीत 6 चौकार आणि एक षटकार खेचला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement