IPL 2022 Groups Confirmed: मुंबई इंडियन्स-दिल्ली कॅपिटल्स, CSK आणि RCB एकाच गटात सामील; लीग टप्प्यात पाहायला मिळतील रंजक सामने
आयपीएल 2022 ची तयारी वेगाने सुरू झाली आहे आणि या क्रमाने आगामी हंगामासाठी सर्व 10 संघांचा गट जाहीर करण्यात आला आहे. सर्व 10 संघांचे दोन गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. आयपीएल 2022 चे स्वरूप 2011 मध्ये खेळल्या गेलेल्या हंगामासारखेच आहे. त्या हंगामात देखील आयपीएलचे एकूण 10 संघांमध्ये आयोजन करण्यात आले होते.
IPL 2022 Groups: आयपीएल 2022 ची तयारी वेगाने सुरू झाली आहे आणि या दरम्यान आगामी हंगामासाठी सर्व 10 संघांचा गट जाहीर करण्यात आला आहे. सर्व 10 संघांचे दोन गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. संघांचे आयपीएल (IPL) ट्रॉफी जिंकणे आणि खेळलेल्या फायनलच्या आधारावर दोन गटात विभागणी केली आहे. 26 मार्च 2022 पासून ही स्पर्धा सुरू होणार असून 29 मे 2022 रोजी अंतिम सामना खेळवला जाईल.
Naya season, naya format, but wo hi excitement! 🥳#TataIPL2022 will have a new league structure and we just CAN'T WAIT to get started! 😎💙#OneFamily #MumbaiIndians pic.twitter.com/LvaJgqK18L
— Mumbai Indians (@mipaltan) February 25, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 25, 2022 04:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

