IPL 2022 Final, GT vs RR: राजस्थानला पहिला दणका, यशस्वी जयस्वाल 22 धावा करून आऊट
IPL 2022 Final, GT vs RR: आयपीएल 15 च्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेल्या राजस्थान रॉयल्सला सलामीवीर यशस्वी जयस्वालच्या रूपात पहिला धक्का बसला आहे. गुजरातचा वेगवान गोलंदाज यश दयालच्या गोलंदाजीवर मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात जयस्वाल 6 चेंडूत झटपट 22 धावा करून बाद झाला. रॉयल्सने चार षटकांत 31 धावांत पहिली विकेट गमावली आहे.
IPL 2022 Final, GT vs RR: आयपीएल (IPL) 2022 च्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेल्या राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) सलामीवीर यशस्वी जयस्वालच्या (Yashasvi Jaiswal) रूपात पहिला धक्का बसला आहे. जयस्वाल 6 चेंडूत झटपट 22 धावा करून बाद झाला. रॉयल्सने चार षटकांत 31 धावांत पहिली विकेट गमावली आहे.
Final. WICKET! 3.6: Yashasvi Jaiswal 22(16) ct Sai Kishore b Yash Dayal, Rajasthan Royals 31/1 https://t.co/8QjB0b5n7z #Final #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 29, 2022 08:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

