IPL 2022 Final, GT vs RR: हार्दिक पांड्याच्या भेदक माऱ्यापुढे राजस्थानचे ‘राजवाडी’ हतबल, गुजरातसमोर 131 रन्सचे टार्गेट
IPL 2022 Final, GT vs RR: आयपीएल 2022 च्या जेतेपदाची सामन्यात राजस्थान रॉयल्सला निर्धारित 20 षटकांत 9 बाद 130 धावांपर्यत मजल मारली आणि गुजरात टायटन्ससमोर विजयासाठी 131 धावांचे आव्हान ठेवले. गुजरातच्या गोलंदाजीपुढे रॉयल्सचे फलंदाज अक्षरशः हतबल दिसले. जोस बटलरने 39 तर यशस्वी जयस्वालने 22 धावा केल्या.
IPL 2022 Final, GT vs RR: आयपीएल (IPL) 2022 च्या जेतेपदाची सामन्यात राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) निर्धारित 20 षटकांत 9 बाद 130 धावांपर्यत मजल मारली आणि गुजरात टायटन्ससमोर (Gujarat Titans) विजयासाठी 131 धावांचे आव्हान ठेवले आहे. गुजरातने शानदार गोलंदाजी करत राजस्थान मोठी धावसंख्या करू दिली नाही. कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) सर्वाधिक तीन विकेट घेत गोलंदाजांचे उत्कृष्ट नेतृत्व केले. याशिवाय साई किशोरने 2, तर मोहम्मद शमी, यश दयाल आणि लॉकी फर्ग्युसनने 1-1 गडी बाद केला. दुसरीकडे, गुजरातच्या गोलंदाजीपुढे रॉयल्सचे फलंदाज अक्षरशः हतबल दिसले. जोस बटलरने (Jos Buttler) 39 तर यशस्वी जयस्वालने 22 धावा केल्या.
𝗜𝗻𝗻𝗶𝗻𝗴𝘀 𝗕𝗿𝗲𝗮𝗸!
Captain @hardikpandya7 leads the charge with the ball in the #TATAIPL 2022 Final as @gujarat_titans limit #RR to 130/9. 👏 👏
The #GT chase to begin shortly. 👍 👍 #GTvRR
Scorecard▶️ https://t.co/8QjB0b5UX7 pic.twitter.com/iB0To3zLbw
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 29, 2022 10:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

