IPL 2022, DC vs RR Match 34: मोठ्या परिश्रमानंतर दिल्लीला पहिले यश, Devdutt Padikkal याच्या तुफानी खेळीला ब्रेक

IPL 2022, DC vs RR Match 34: दिल्ली कॅपिटल्स संघाला अथक परिश्रमानंतर 15.1 षटकांत खालील अहमदने पहिली विकेट मिळवून दिली आहे. खालीलने ताबडतोड फलंदाजी करणारा राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर देवदत्त पडिक्क्ल याला पायचीत पकडले आणि पडिक्क्ल व जोस बटलर यांच्यातील पहिल्या विकेटसाठी 155 धावांची भागीदारी मोडली.

IPL 2022, DC vs RR Match 34: मोठ्या परिश्रमानंतर दिल्लीला पहिले यश, Devdutt Padikkal याच्या तुफानी खेळीला ब्रेक
खालील अहमद (Photo Credit: PTI)

IPL 2022, DC vs RR Match 34: दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाला अथक परिश्रमानंतर 15.1 षटकांत खालील अहमदने (Khaleel Ahmed) पहिली विकेट मिळवून दिली आहे. खालीलने ताबडतोड फलंदाजी करणारा राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सलामीवीर देवदत्त पडिक्क्ल (Devdutt Padikkal) याला पायचीत पकडले आणि पडिक्क्ल व जोस बटलर यांच्यातील पहिल्या विकेटसाठी 155 धावांची भागीदारी मोडली. पडिक्क्ल 35 चेंडूत 53 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 22, 2022 08:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).