IPL 2022, DC vs PBKS: ऋषभ पंतचा टॉस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय; मयंक अग्रवालचे पंजाबच्या XI मध्ये आगमन तर दिल्लीच्या ताफ्यात महत्वपूर्ण बदल

IPL 2022, DC vs PBKS Match 32: दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आणि त्याने पंजाब किंग्सला पहिले फलंदाजी करण्यासाठी बोलावले. कोरोनाने ग्रस्त दिल्लीच्या ताफ्यात आजच्या सामन्यासाठी एक बदल करण्यात आला आहे. तसेच पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवालने दुखापतीतून पुनरागमन केले.

IPL 2022, DC vs PBKS: ऋषभ पंतचा टॉस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय; मयंक अग्रवालचे पंजाबच्या XI मध्ये आगमन तर दिल्लीच्या ताफ्यात महत्वपूर्ण बदल
ऋषभ पंत आणि मयंक अग्रवाल (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, DC vs PBKS Match 32: दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) कर्णधार ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आणि त्याने पंजाब किंग्सला (Punjab Kings) पहिले फलंदाजी करण्यासाठी बोलावले. कोरोनाने ग्रस्त दिल्लीच्या ताफ्यात आजच्या सामन्यासाठी एक बदल करण्यात आला आहे. मिचेल मार्शच्या (Mitchell Marsh) जागी सरफराज खान पुन्हा संघात परतला आहे. तसेच पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवालने (Mayank Agarwal) दुखापतीतून पुनरागमन केले. याशिवाय ओडियन स्मिथ बाहेर बसून नॅथन एलिस संघात परतला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 20, 2022 07:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).