IPL 2022, DC vs PBKS Match 32: दिल्लीला मोठे यश; पॉवरप्ले मध्ये पंजाबची हालत खराब, स्टार फलंदाज Liam Livingstone अवघ्या 2 धावांत आऊट
पंजाबचा स्टार फलंदाज लियाम लिविंगस्टोन अवघ्या 2 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. अक्षर पटेलने त्याला यष्टिचित करून दिल्लीला मोठे यश मिळवून दिले आहे. लिविंगस्टोनने मागील काही सामन्यात पंजाबकडून मॅच-विनिंग खेळी केली आहे, त्यामुळे दिल्लीसाठी ही मोठी विकेट आहे. अशाप्रकारे पंजाबने पॉवरप्लेमध्ये 47 धावसंख्येत 3 विकेट गमावल्या आहेत.
IPL 2022, DC vs PBKS Match 32: पंजाबचा स्टार फलंदाज लियाम लिविंगस्टोन (Lia Livingstone) अवघ्या 2 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. अक्षर पटेलने (Axar Patel) त्याला यष्टिचित करून दिल्लीला मोठे यश मिळवून दिले आहे. लिविंगस्टोनने मागील काही सामन्यात पंजाबकडून मॅच-विनिंग खेळी केली आहे, त्यामुळे दिल्लीसाठी ही मोठी विकेट आहे. अशाप्रकारे पंजाबने पॉवरप्लेमध्ये 47 धावसंख्येत 3 विकेट गमावल्या आहेत.
Match 32. WICKET! 5.3: Liam Livingstone 2(3) st Rishabh Pant b Axar Patel, Punjab Kings 46/3 https://t.co/3MYNGBlzNI #DCvPBKS #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 20, 2022 08:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

