IPL 2022, DC vs LSG Match 45: शार्दूल ठाकूरला तिसरी विकेट, KL Rahul शानदार 77 धावा करून आऊट
IPL 2022, DC vs LSG Match 45: आज IPL 2022 मध्ये डबल हेडरचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला जात आहे. लखनौ संघाला तिसरा मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर केएल राहुल 77 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. लखनौ सुपर जायंट्सचा स्कोर 176/3.
IPL 2022, DC vs LSG Match 45: आज IPL 2022 मध्ये डबल हेडरचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात खेळला जात आहे. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, लखनौ संघाला तिसरा मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर केएल राहुल 77 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. लखनौ सुपर जायंट्सचा स्कोर176/3.
Tags
DC
DC vs LSG
DC vs LSG 2022
DC vs LSG 2022 Live
DC vs LSG Live
Delhi Capitals
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
Live Breaking News Headlines
LSG
Lucknow Super Giants
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
दिल्ली कॅपिटल्स
लखनौ सुपर जायंट्स
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement