IPL 2022, DC vs LSG Match 45: दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) सलामीवीर पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली. शॉ 7 चेंडूत फक्त 5 धावा काढून बाद झाला. चमीराने त्याला कृष्णप्पा गौतमकरवी झेलबाद केले. लखनौने दिल्ली कॅपिटल्सपुढे विजयासाठी 120 चेंडूत 196 धावांचे टार्गेट ठेवले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)