IPL 2022, DC vs LSG Match 45: शार्दूल ठाकूरचे दिल्लीला दुसरे यश, अर्धशतक करून Deepak Hooda आऊट
IPL 2022, DC vs LSG Match 45: केएल राहुलच्या अर्धशतकानंतर दीपक हुडाने 32 चेंडूत अर्धशतकी पल्ला गाठला. मात्र, दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने सामन्यातील दुसरी विकेट घेत संघाला मोठा दिलासा मिळवून दिला. ठाकूरने अर्धशतक करून खेळणारा लखनौचा हुडाचा पायचीत पकडले आणि पॅव्हिलियनमध्ये पाठवले. हुडाने 34 चेंडूंचा सामना करून 52 धाव केल्या.
IPL 2022, DC vs LSG Match 45: केएल राहुलच्या अर्धशतकानंतर दीपक हुडाने (Deepak Hooda) 32 चेंडूत अर्धशतकी पल्ला गाठला. मात्र, दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) सामन्यातील दुसरी विकेट घेत संघाला मोठा दिलासा मिळवून दिला. ठाकूरने अर्धशतक करून खेळणारा लखनौचा हुडाचा पायचीत पकडले आणि पॅव्हिलियनमध्ये पाठवले. हुडाने 34 चेंडूंचा सामना करून 52 धाव केल्या. यादरम्यानच्या त्याने कर्णधार राहुलसोबत 95 धावांची भागीदारी केली. तसेच आपल्या खेळीत 6 चौकार आणि एक षटकार मारला.
Shardul picks up his second wicket and gets the much-needed breakthrough!
Deepak Hooda departs after a fine knock of 52.
Live - https://t.co/wmwJlb9D5J #DCvLSG #TATAIPL pic.twitter.com/d5gRNr4ogK
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 01, 2022 04:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

