IPL 2022, DC vs KKR Match 41: उमेश यादवचा पहिल्याच बॉलवर देखील दिल्लीला धक्का, Prithvi Shaw खाते न उघडता बाद
IPL 2022, DC vs KKR Match 41: कोलकताने दिलेल्या 147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फलंदाजीला उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सने पहिल्याच बॉलवर पृथ्वी शॉ याची विकेट गमावली आहे. कोलकाताचा स्टार वेगवान गोलंदाज उमेश यादवने आपल्याच गोलंदाजीवर शॉला झेलबाद करून खाते न उघडता माघारी धाडलं आहे. अशा परिस्थितीत आता डेविड वॉर्नरला साथ देण्यासाठी मिचेल मार्श मैदानात उतरला आहे.
IPL 2022, DC vs KKR Match 41: कोलकताने दिलेल्या 147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फलंदाजीला उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) पहिल्याच बॉलवर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याची विकेट गमावली आहे. कोलकाताचा स्टार वेगवान गोलंदाज उमेश यादवने (Umesh Yadav) आपल्याच गोलंदाजीवर शॉला झेलबाद करून खाते न उघडता माघारी धाडलं आहे. अशा परिस्थितीत आता डेविड वॉर्नरला साथ देण्यासाठी मिचेल मार्श मैदानात उतरला आहे.
Match 41. WICKET! 0.1: Prithvi Shaw 0(1) ct & b Umesh Yadav, Delhi Capitals 0/1 https://t.co/kCUsU2IHRP #DCvKKR #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 28, 2022 09:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

