Delhi Capitals IPL 2022 Jersey: दिल्ली कॅपिटल्सच्या जर्सीत मोठा बदल, KKR विरुद्धच्या सामन्यात रंगीत अंदाजात मैदानात गाठणार; पाहा Photos

IPL 2022, DC vs KKR: वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या लीग टप्प्यातील सामन्यात गुरुवार, 28 एप्रिल रोजी ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स रंगीत जर्सी मैदानात उतरेल. दिल्ली त्यांच्या पुढील सामन्यासाठी तयारी करत असताना फ्रेंचायझीने रंगीत जर्सीचे अनावरण केले आहे. DC ने आयपीएल 2020 मध्येही अशाच प्रकारची जर्सी घातली होती.

दिल्ली कॅपिटल्स नवीन आयपीएल 2022 जर्सी (Photo Credit: Twitter)

आयपीएल (IPL) 2022 च्या 41 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) नवीन जर्सी परिधान करून मैदानात उतरणार आहे. डीसी (DC) डिजिटल टीमने खेळाडूंचे नवीन जर्सी फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now