IPL 2022, CSK vs SRH Match 17: अंबाती रायुडू याच्या खेळीला हैदराबादने लावला ब्रेक, चेन्नईची धावसंख्या शंभरी पार; पहा स्कोर

IPL 2022, CSK vs SRH Match 17: अंबाती रायुडू याच्या रूपात चेन्नई सुपर किंग्स संघाने तिसरी विकेट गमावली आहे. वॉशिंग्टन सुंदरच्या फिरकीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रायुडू बाउंड्री लाईनजवळ एडन मार्करमकडे झेलबाद झाला. रायुडूने 27 धावा करून मोईन अली याच्या साठीने तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव हाताळला. 14 षटकांनंतर चेन्नईचा स्कोर 100/3 धावा आहे.

IPL 2022, CSK vs SRH Match 17: अंबाती रायुडू याच्या खेळीला हैदराबादने लावला ब्रेक, चेन्नईची धावसंख्या शंभरी पार; पहा स्कोर
अंबाती रायडू (Photo Credit: Getty)

IPL 2022, CSK vs SRH Match 17: अंबाती रायुडू (Ambati Rayudu) याच्या रूपात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने तिसरी विकेट गमावली आहे. वॉशिंग्टन सुंदरच्या फिरकीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रायुडू बाउंड्री लाईनजवळ एडन मार्करमकडे झेलबाद झाला. रायुडूने 27 धावा करून मोईन अली याच्या साठीने तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव हाताळला. 14 षटकांनंतर चेन्नईचा स्कोर 100/3 धावा आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 09, 2022 04:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).