IPL 2022, CSK vs RCB Match 49: आरसीबीला मोईन अलीने पहिला धक्का, कर्णधार Faf du Plessis मोठा फटका खेळून आऊट
IPL 2022, CSK vs RCB Match 49: शेवटच्या दोन षटकांचे दडपण कमी करण्याच्या प्रयत्नात कर्णधार फाफ डु प्लेसिसने विकेट भेट केली आहे. 8व्या षटकात आलेल्या मोईन अलीने दुसऱ्या चेंडूवर 38 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर डु प्लेसिसला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. डु प्लेसिसला मोठा फटका मारायचा होता पण तो चेंडूला वेग देऊ शकला नाही आणि जडेजाने डीप मिड-विकेटवर सोपा झेल घेतला.
IPL 2022, CSK vs RCB Match 49: शेवटच्या दोन षटकांचे दडपण कमी करण्याच्या प्रयत्नात कर्णधार फाफ डु प्लेसिसने (Faf du Plessi_ विकेट भेट केली आहे. 8व्या षटकात आलेल्या मोईन अलीने (Moeen Ali) दुसऱ्या चेंडूवर 38 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर डु प्लेसिसला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. डु प्लेसिसला मोठा फटका मारायचा होता पण तो चेंडूला वेग देऊ शकला नाही आणि जडेजाने डीप मिड-विकेटवर सोपा झेल घेतला. आता ग्लेन मॅक्सवेल फलंदाजीला उतरला आहे.
Tags
Chennai Super Kings
CSK
CSK vs RCB 2022
CSK Vs RCB Live
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
Live Breaking News Headlines
RCB
RCB vs CSK
RCB vs CSK 2022 live
Royal Challengers Bangalore
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
आरसीबी
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
चेन्नई सुपर किंग्स
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
सीएसके
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement