IPL 2022, CSK vs PBKS Match 11: लियाम लिविंगस्टोन याची तुफानी फटकेबाजी, चेन्नई गोलंदाजांचा समाचार घेत ठोकले यंदाचे दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक
IPL 2022, CSK vs PBKS Match 11: चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (Chennai Super Kings) आयपीएलच्या 11 व्या सामन्यात पंजाब किंग्सचा (Punjab Kings) संघ दोन विकेट गमावून अडचणीत असताना फलंदाजीला आलेल्या लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone) याने तुफान फटकेबाजी केली आणि आयपीएलच्या 15 व्या हंगामातील दुसरे वेगवान अर्धशतक ठोकले. लिविंगस्टोनने 27 चेंडूंचा सामना करून अर्धशतकी पल्ला गाठला.
IPL 2022, CSK vs PBKS Match 11: चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (Chennai Super Kings) आयपीएलच्या 11 व्या सामन्यात पंजाब किंग्सचा (Punjab Kings) संघ दोन विकेट गमावून अडचणीत असताना फलंदाजीला आलेल्या लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone) याने तुफान फटकेबाजी केली आणि आयपीएलच्या 15 व्या हंगामातील दुसरे वेगवान अर्धशतक ठोकले. लिविंगस्टोनने 27 चेंडूंचा सामना करून 4 चौकार आणि 4 षटकात खेचून अर्धशतकी पल्ला गाठला. यापूर्वी लखनऊच्या एविन लुईस याने 23 चेंडूत 55 धावांची खेळी केली.
FIFTY for @liaml4893! 👏 👏
He has put on a show here at the Brabourne Stadium - CCI. 👌 👌
Follow the match ▶️ https://t.co/ZgMGLamhfU#TATAIPL | #CSKvPBKS | @PunjabKingsIPL pic.twitter.com/uagq5HLpnu
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 03, 2022 08:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

