IPL 2022 CSK vs MI: पहिल्याच षटकात चेन्नई सुपर किंग्स बॅकफूटवर, Conway पाठोपाठ मोईन अली गोल्डन डक

IPL 2022 CSK vs MI: चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात खूपच खराब झाली. डावाच्या पहिल्याच षटकात डॅनियल सॅम्सने दोन बळी घेत त्यांना बॅकफूटवर ढकलले. सॅम्सने डावातील दुसऱ्या चेंडूवर डेव्हॉन कॉन्वे आणि अंतिम बॉलवर मोईन अली यांना खाते न उघडता माघारी धाडलं. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने 1 षटकात दोन विकेट गमावून 3 धावा केल्या आहेत.

IPL 2022 CSK vs MI: पहिल्याच षटकात चेन्नई सुपर किंग्स बॅकफूटवर, Conway पाठोपाठ मोईन अली गोल्डन डक
डॅनियल सॅम्स (Photo Credit: PTI)

IPL 2022 CSK vs MI: चेन्नई सुपर किंग्जची (Chennai Super Kings) सुरुवात खूपच खराब झाली. डावाच्या पहिल्याच षटकात डॅनियल सॅम्सने (Daniel Sams) दोन बळी घेत त्यांना बॅकफूटवर ढकलले. सॅम्सने डावातील दुसऱ्या चेंडूवर डेव्हॉन कॉन्वे (Devon Conway) आणि अंतिम बॉलवर मोईन अली (Moeen Ali) यांना खाते न उघडता माघारी धाडलं. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने 1 षटकात दोन विकेट गमावून 3 धावा केल्या आहेत. ऋतुराज गायकवाडला साथ देण्यासाठी आता रॉबिन उथप्पा मैदानात उतरला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 12, 2022 07:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).