IPL 2022, CSK vs KKR: शेल्डन जॅक्सन कडून जबरदस्त स्टम्पिंग, एक सेकंदात CSK धुरंधर फलंदाजांची उडवली दांडी! (Watch Video)
आयपीएल 2022 ची सुरुवात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याने झाली आहे. या सामन्यात केकेआरने 35 वर्षीय शेल्डन जॅक्सन याला यष्टिरक्षक म्हणून संघात स्थान दिले. या सामन्यात सीएसकेचा फलंदाज रॉबिन उथप्पा वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात फसला. जॅक्सनने वयाच्या 35 व्या वर्षीही चपळता दाखवत एका सेकंदात उथप्पाची दांडी उडवली.
आयपीएल (IPL) 2022 ची सुरुवात चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याने झाली आहे. या सामन्यात केकेआरने 35 वर्षीय शेल्डन जॅक्सन (Sheldon Jackson) याला यष्टिरक्षक म्हणून संघात स्थान दिले आणि जॅक्सनने KKR व्यवस्थापनाला त्याचे महत्त्व जाणून देण्यास वेळ लावला नाही. या सामन्यात सीएसकेचा (CSK) फलंदाज रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात फसला. जॅक्सनने वयाच्या 35 व्या वर्षीही चपळता दाखवत एका सेकंदात उथप्पाची दांडी उडवली.
WICKET: 🎯 🎳. Super Kings 49/3 (7.5/20 ov, lost the toss) v KKR
Uthappa st †Jackson b Varun 28 (21)
Varun 1.5-0-15-1 pic.twitter.com/wpOzowNKHi
— Cricket Master Updater (@MohsinM55415496) March 26, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 26, 2022 09:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

