IPL 2022, CSK vs KKR: ड्वेन ब्रावो याची आयपीएलच्या सर्वकालीन विक्रमाची केली बरोबरी, सॅम बिलिंग्ज याला बाद करून रचला इतिहास

चेन्नई सुपर किंग्सचा धडाकेबाज अष्टपैलू ड्वेन ब्रावो याने मुंबई इंडियन्सचा माजी यॉर्कर-स्पेशलिस्ट लसिथ मलिंगा याच्या सर्वकालीन आयपीएल विक्रमाची बरोबरी केली आहे. मलिंगासह ब्रावोने आयपीएलमध्ये 170 विकेट्स घेतल्या आहेत. ब्रावोच्या गोलंदाजीवर सॅम बिलिंग्सने डीप मिडविकेटवर षटकार खेचण्याच्या प्रयत्नात तुषार देशपांडे याच्या हाती झेलबाद झाला. यासह ब्रावोने इतिहास घडवला.

IPL 2022, CSK vs KKR: ड्वेन ब्रावो याची आयपीएलच्या सर्वकालीन विक्रमाची केली बरोबरी, सॅम बिलिंग्ज याला बाद करून रचला इतिहास
ड्वेन ब्रावो (Photo Credit: PTI)

Most IPL Wickets: चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) धडाकेबाज अष्टपैलू ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) आता 170 विकेट्ससह लसिथ मलिंगा (Lasith Malinga) सोबत आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. ब्रावोच्या गोलंदाजीवर सॅम बिलिंग्सने  (Sam Billings) डीप मिडविकेटवर षटकार खेचण्याच्या प्रयत्नात तुषार देशपांडे याच्या हाती झेलबाद झाला. यासह ब्रावोने इतिहास घडवला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 26, 2022 11:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).