IPL 2022, CSK vs GT Match 29: गुजरातला पहिला धक्का, Shubman Gill खाते न उघडता पहिल्याच बॉलवर तंबूत परतला

चेन्नईचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने षटकातील शेवटच्या बॉलवर शुभमन गिल याला माघारी धाडलं. शुभमन सामान्यतील आपल्या पहिल्याच बॉलवर खाते न उघडता पॅव्हिलियनमध्ये परतला.

शुभमन गिल (Photo Credit: PTI)

IPL 2022, CSK vs GT Match 29: चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) दिलेल्या 170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) अवघ्या एका धावेवर पहिली विकेट गमावली आहे. चेन्नईचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने षटकातील शेवटच्या बॉलवर शुभमन गिल (Shubman Gill) याला माघारी धाडलं. शुभमन सामान्यतील आपल्या पहिल्याच बॉलवर खाते न उघडता पॅव्हिलियनमध्ये परतला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif