IPL 2022, CSK vs GT Match 29: चेन्नईला मोहम्मद शमीचा पहिला धक्का, रोबिन उथप्पा स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये परतला

IPL 2022, CSK vs GT Match 29: चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर रॉबिन उथप्पा 10 चेंडूत तीन धावा करून तंबूत परतला आहे. मोहम्मद शमीने त्याला पायचीत पकडले आणि संघाला पहिले यश मिळवून दिले. यापूर्वी गुजरात टायटन्सचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिक पांड्या दुखापतीमुळे आज बेंचवर बसला आहे.

मोहम्मद शमी (Photo Credit: PTI)

IPL 2022, CSK vs GT Match 29: चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) सलामीवीर रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) 10 चेंडूत तीन धावा करून तंबूत परतला आहे. मोहम्मद शमीने (Mohammed Shami) त्याला पायचीत पकडले आणि संघाला पहिले यश मिळवून दिले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now